१० वी/आयटीआय पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधीमशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. १० वी पास आणि आयटीआय उत्तीर्ण असलेल्यांना या नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे.

त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 असणार आहे.

🔅 संस्थेचे नाव : मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी
🔅 एकूण पदांची संख्या : 90 पदे
🔅 भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता :
1. Non-ITI अप्रेंटिस - 47 पदे
पात्रता - 10 वी उत्तीर्ण

2. Ex-ITI अप्रेंटिस : 43 पदे
पात्रता : 10 वी, ITI उत्तीर्ण

📝 अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
📆 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जुलै 2024
🧧 अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief General Manager, Machine Tool Prototype Factory, A Unit of AVNL, Govt. of India Enterprise Ambarnath Dist - Thane, Maharashtra, Pin: 421 502

वयोमर्यादा :अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 26 जुलै 2024 रोजी 15 ते 24 वर्षे असावे.
  SC/ST : 05 वर्षे सूट
  OBC: 03 वर्षे सूट
  नोकरीचे ठिकाण : अंबरनाथ (ठाणे)
अधिक माहितीसाठी अधिकृत https://avnl.co.in/ वेबसाईटला भेट द्या.

Post a Comment

0 Comments