स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17727 जागांची भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत तब्बल 17 हजार 727 जागांसाठी महाभरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे.

पदाचे नाव

1) असिस्टंट सेक्शन ऑफिसर
2) असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
3) इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
4) इन्स्पेक्टर
5) असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
6) सब इंस्पेक्टर
7) एक्झिक्युटिव असिस्टंट
8) रिसर्च असिस्टंट
9) डिविजनल अकाउंटेंट
10) सब इंस्पेक्टर (CBI)
11) सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर
12) कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13) ऑडिटर
14) अकाउंटेंट
15) अकाउंटेंट/ज्युनियर अकाउंटेंट
16) पोस्टल असिस्टंट/सॉर्टिंग असिस्टंट
17) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18) सिनियर एडमिन असिस्टंट
19) कर सहाय्यक
20) सब-इस्पेक्टर (NIA)

एकूण पदसंख्या 17727 जागा

शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (PDF) जाहिरात वाचावी.

वयोमर्यादा
_अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी,18 ते 32 वर्षे_

अर्ज शुल्क
जनरल/ओबीसी/₹100/-
[SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

पगार
25,500/- ते 1,42,400/- पर्यंत
(पदांनुसार पगार वेगवेगळा आहेत)

नोकरी ठिकाण संपूर्ण भारत

अर्ज प्रक्रिया ऑनलाईन

अर्जची शेवटची तारीख
24 जुलै 2024

ऑनलाईन अर्ज येथे करा
https://ssc.gov.in/

अधिकृत संकेतस्थळ
https://ssc.gov.in/

Post a Comment

0 Comments