ग्रामीण प्रादेशिक बँकेत तब्बल 9,995 पदांसाठी नोकरभरती..


बँकेत नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. बँकिंग कर्मचारी निवड संस्थेने (IBPS), 7 जून रोजी विविध ग्रामीण बँकांमध्ये भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

पदाचे नाव
कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), अधिकारी स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल -II (कृषी अधिकारी), अधिकारी स्केल -II (पणन अधिकारी), अधिकारी स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), अधिकारी स्केल -II (कायदा), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), अधिकारी स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), अधिकारी स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक)

पद संख्या 9995 पदे

शैक्षणिक पात्रता
▪️ शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात बघावी.

फीस
▪️ _खुला प्रवर्ग – रु. 850/-_
▪️ _राखीव प्रवर्ग – रु. 175/-_

अर्ज पद्धती  ऑनलाईन

अर्जची शेवटची तारीख
27 जून 2024(आज शेवटचा दिवस)

अधिकृत वेबसाईट  www.ibps.in

Post a Comment

0 Comments