जिल्हाधिकारी व आयपीएस बहीण साताऱ्यात सेवा ; दुर्मिळ योगायोगउत्तर प्रदेश मधील गाझियाबाद, लक्षाग्रूह, बरनावा येथील आंचल दलाल आणि शेखर दलाल हे सख्खे बहीण भाऊ IPS, IAS या सेवेत कार्यरत असून IPS आंचल दलाल या सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय या ठिकाणी IPS probationer म्हणून कार्यरत आहेत तर त्यांचे भाऊ IAS शेखर दलाल यांच्याकडे सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.

दोन बहीण भावांची एकाच जिल्ह्यात नेमणूक ही दुर्मिळ बाब असून ते दोघे नक्कीच सातारा शहरात त्यांच्या कार्याचा ठसा उमटवणार हे मात्र नक्की.

Post a Comment

0 Comments