महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत` “विद्युत सहाय्यक” पदांच्या एकूण` 5347 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुरु असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२४ आहे.
पदाचे नाव: विद्युत सहाय्यक
▪️अनुसूचित जाती - 673
▪️अनुसूचित जमाती - 491
▪️विमुक्त जाती (अ) -150
▪️भटक्या जाती (ब) - 145
▪️भटक्या जाती (क) - 196
▪️भटक्या जाती (ड) - 108
▪️विशेष मागास प्रवर्ग - 108
▪️इतर मागास प्रवर्ग - 895
▪️ईडब्ल्यूएस - 500
▪️अराखीव - 2081
▪️एकूण = 5347
शैक्षणिक पात्रता:
_महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण_
वयोमर्यादा: १८ ते २७ वर्षे
परीक्षा शुल्क:
▪️ खुल्या प्रवर्ग – रु. २५० + GST
▪️मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ प्रवर्ग – रु. १२५ + GST
अधिकृत वेबसाईट:
https://www.mahadiscom.in
मूळ जाहिरात वाचा:
https://bit.ly/3Jqtmnd
0 Comments