जानकरांनी वाढवलं भाजपचं टेन्शन ? लोकसभेच्या मैदानात ठोकणार शड्डूलोकसभेचा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणूकपूर्व मोर्चेबांधणीला वेग आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघात मोहिते विरुद्ध निंबाळकर असे राजकारण तापलेले असतानाच आता राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हेदेखील माढा मतदारसंघातून दंड थोपटणार आहेत. यासाठी रासपकडून 17 फेब्रुवारीला माढा विजय निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, जानकरांच्या नेतृत्वात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments