जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर?


मुंबई |

राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद तसंच नगरपरिषदांवरच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे... कारण 4 मार्चपर्यंत यावर निकाल येणार नाहीए.. ओबीसी आरक्षण तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर सुप्रीम कोर्टात 4 मार्चला सुनावणी होणार आहे.. 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण देण्यावरुन सुनावणी सुरु आहे.. मात्र गेल्या दोन एक वर्षात याप्रकरणी एकदाही सुनावणी होऊ शकलेली नाही.

 मुंबई-पुण्यासह राज्यातील अनेक महापलिका आणि जिल्हा परिषदा तसंच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचं भवितव्य या सुनावणीवर अवलंबून आहे.

Post a Comment

0 Comments