मातंग एकता आंदोलन गाव तिथे शाखा काढणार


बार्शी |

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश दादा बागवे राज्याचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांच्या आदेशानुसार बार्शी येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आयोजित करण्यात आली सदर बैठक जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष अनिल कांबळे शहर अध्यक्ष नाथा मोहिते यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली सदर बैठकीचे आयोजन बार्शी तालुकाध्यक्ष रविंद्र थोरात यांनी  केले होते.

 सादर बैठकीमध्ये  बार्शी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गाव तिथे शाखा या संकल्पनेतून वीस शाखेची उद्घाटन करण्याचे सर्वांच्या एकमताने ठराव करण्यात तसेच जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे मार्गदर्शन केले व मुद्दे सांगतले 1) मातंग समाजातील भूमिहीन लोकांना गायरान जमीन उदरनिर्वासाठी मिळणे.
२)मातंग समाजातील सुशिक्षित विद्यार्थ्यांना बेरोजगार भत्ता देण्यात यावा.
३) अण्णाभाऊ साठे महामंडळाचे कर्ज प्रकरण मंजूर करण्यास बँकांना बंधनकारक करावे.
४) अण्णाभाऊ साठे महामंडळाचे जाचक अटि रद्द करण्यात यावा.
५) नगरपालिका व महानगरपालिका हद्दीत असणाऱ्या दलित समाजाची घरपट्टी माफ करण्यात यावी.
६) दहावी पास झालेल्या मुलींचा शिक्षणाचा खर्च शासनाने करावा.
७) मातंग मातंग समाजातील प्रत्येक गावातील मातंग वस्तीमध्ये क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या नावाने व्यायाम शाळा व वाचनालय तसेच अभ्यासिका नावाने चालू करावे.व लवकरच जिल्हाधिकारी कार्यालया वर मोर्चा काढण्यात येणार आहे आला यावेळी शहर अध्यक्ष नाथा भाऊ मोहिते युवकतालुकाध्यक्ष कपिल पेठे  तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष आकाश कसबे,आमचे जेष्ठ मार्गदर्शक विष्णू पेठे,अनिल कांबळे,बालाजी झोंबाडे,तसेच संघेटनेचे अजय रसाळ, सुधीर पेठे,बिभीषण कनगरे,राहुल गायकवाड अदि उपस्थित होते

Post a Comment

0 Comments