भूम | लग्न करायचे आहे म्हणत विवाहीतेला उसाच्या शेतात बोलवून घातली बंदुकीची गोळीभूम  |

चिंचपुर ढगे, ता. भुम येथील- अमृता अमोल बावकर, वय 26 वर्षे, यांना दि. 18.04.2023 रोजी 09.00 ते दि.26.04.2023 रोजी 10.00 वा. पुर्वी संभाजी सुरवसे यांचे उसाचे शेतामध्ये चिंचपूर ढगे शिवारात रा. चिंचपुर ढगे ह.मु. पुनावळे, ता. पुणे येथील- लक्ष्मण ऊर्फ लखन नवनाथ नागने यांनी अमृता हिस सुरवसे यांच्या ऊसाचे शेतात बोलावून लग्न करण्याचे कारणावरुन तिचे डोक्यात व छातीत बंदुकीची गोळी झाडुन जिवे ठार मारले. 

अशा मजकुराच्या मयताचे पती- अमोल अनिल बावकर यांनी दि.28.04.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं. सं. कलम 302 सह शस्त्र कायदा कलम 3, 25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments