आनंदाची बातमी ! नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता, हे शेतकरी आहेत पात्र



मुंबई |

मुख्यमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी योजनेचा 2000 रु. चा पहिला हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे, राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान योजना ही सुरू केली आहे.

 एकनाथ शिंदे योजना या योजनेअंतर्गत देखील ज्याप्रमाणे पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात, त्याचप्रमाणे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत सुद्धा राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपये दिले जाणार आहेत.

“namo shetkari yojana 2023” नमो शेतकरी महासंबंधी योजना ही जाहीर झाल्यापासून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये ही योजना खूप चर्चेत आहे आणि या योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता कधी पडणार आहे, याची उत्सुकतेने राज्यातील शेतकरी वाट पाहत आहेत तर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता हा कोणत्या महिन्यात पडणार आहे याविषयी जाहीर केलेले आहे.

शेतकरी सन्मानसाठी राज्याकडून सोळाशे कोटी रुपये एप्रिल २३ मध्ये मिळणार शेतकरी महासंघाचा दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता तर, अशा पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत एप्रिल २३ मध्ये दोन हजार रुपयांच्या पहिला हप्ता हात देण्यात येणार आहे..

Post a Comment

0 Comments