साडीमध्ये खुललं अभिनेत्री उर्मिला कानिटकर कोठारेचं सौंदर्यमराठमोळी अभिनेत्री उर्मिला कानिटकर कोठारे तिच्या प्रोफेशल लाईफबरोबरच पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर डान्सचे व्हिडिओ अभिनेत्री कायम शेअर करत असते. जे तुफान व्हायरल होतात. 


याचबरोबर अभनेत्री कायम तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. जे आगीसारखे पसरतात. 


आता अभिनेत्रीने पुन्हा एकदा सोशल मीडियावर असेच काही फोटो शेअर केले आहेत जे पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Post a Comment

0 Comments