धाराशिव | तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार ; गुन्हा दाखल


धाराशिव |

धाराशिव जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे, एका गावातील तीन वर्षाच्या चिमुरडीवर पर जिल्ह्यातील एका तरुणाने लैंगिक अत्याचार केला असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

एका गावातील एक ३ वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. २० ऑगस्ट २०२२  रोजी २१.०० वा.सु. अहमदनगर जिल्हयातील गावच्या एका तरुणाने तीला रुममध्ये बोलावुन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीत महीलेने दि. २१ मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम ३७६,५०६  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments