लोकसभेतील महिला खासदाराचा बोल्ड अंदाज! शॉर्ट टॉपमधील लूकची सोशल मीडियावर चर्चाउत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच नुसरत सध्या लोकसभेच्या खासदार आहेत. 

आपल्या भाषणांबरोबरच आणि राजकीय भूमिकेबरोबरच त्या त्यांच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंमुळेही चर्चेत असतात.

अभिनेत्री आणि राजकारणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नुसरत जहां (Nusrat Jahan) या इन्स्टाग्रामवर फारच सक्रीय आहेत. हा फोटो नुसरत यांनी स्वत: शेअर केला होता. यामध्ये त्या एका सुंदर लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहेत. त्या सोफ्यावर बसलेल्या अशून त्यांच्या एक्सप्रेशनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.


नेहमी नुसरत सोशल मीडियावरुन आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. अनेकदा त्यांचे फोटो हे फारच बोल्ड असल्याने ते चर्चेचा विषय ठरतात.


नुसरत जहां (Nusrat Jahan) या उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच राजकारणीही आहेत. त्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार असून पश्चिम बंगालमधील बरिसरहट येथून त्या निवडून आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments