अमृता फडणवीसांची शिंदेंसाठी खास पोस्ट; म्हणतात लोकप्रिय मुख्यमंत्रीमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुरूवारी वाढदिवस आहे. यानिमित्तानं राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. सोशल मीडियावरही कमेंट्सच्या माध्यमातून नेटकरी शिंदेंना शुभेच्छा देत आहेत.

आता राज्याचे उपमुख्यमंत्रयांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही शिंदेंना सोशल मीडियावर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृता यांनी शिंदे आणि त्यांच्या पत्नीसह त्या असलेला एक खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसानिमित्त अनेकानेक शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभावे या शुभकामना.

Post a Comment

0 Comments