'या' गावातील पदाधिकाऱ्यांचा आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश


बार्शी |

बार्शी तालुक्यातील खडकोणी येथील सोपल गटाचे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हा.चेअरमन बाबुशा महादेव नलवडे,संचालक गौतम शिवराम नलवडे,डॉ.अनंत त्रिंबक नलवडे,डॉ.दिलीप साहेबा कोतमिरे,बाबु उत्तम नलवडे,मिनाक्षी रामलिंग नलवडे,सुनिता संजय बगाडे यांचा आमदार राजाभाऊ राऊत यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
      
प्रसंगी आमदार राजाभाऊ राऊत यांनी सर्वांचे स्वागत केले.आपण सर्वांना सोबत घेऊन करत असलेल्या विकास कामांमुळे प्रभावित होऊन अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत ही अत्यंत समाधानकारक बाब आहे असे राजाभाऊंनी यावेळी सांगितले.
    
 यावेळी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे,उद्योजक बाबासाहेब मोरे,खडकोणी गावचे माजी सरपंच सचिन नलवडे,अशोक नलवडे,बाळु आगाव,देविदास नलवडे,विकास उकिरडे,सतिश कोतमिरे,दत्ता अंधारे,रामहरी नलवडे,रघुनाथ नलवडे,बबलु नलवडे,श्रीधर आगाव,बसवराज शिंदे,सनी बगाडे,पोपट नलवडे,पिंटू नलवडे यांच्यासह इतर प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments