"नेहरू युवा केंद्र आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन...!"


परांडा |


नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद आयोजित तालुकास्तरीय भव्य क्रीडा स्पर्धा तालुका परंडा  या स्पर्धांचे  उद्घाटन  या आनाळा तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद ठिकाणी करण्यात आले. या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा 2022-23 उद्घाटन परंडा तालुका क्रीडा संयोजक सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा मध्ये कबड्डी, हॉलीबॉल, व वैयक्तिक खेळ यांचा समावेश करण्यात आलेला आहे अशी माहिती परंडा तालुक्याचे नेहरू युवा केंद्र तालुका स्वयंसेवक सचिन मुके यांनी दिली या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे पंच म्हणून रामेश्वर चोबे, इतेश गोरे, महेश शिंदे, ज्योतीराम गिरवले हे पाहतील या स्पर्धा दिनांक  20/12/2022 ते 27/12/2012 या कालावधीमध्ये घेण्यात येतील.

Post a Comment

0 Comments