अपघातात सिरसावची १७ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू



बार्शी कांदलगाव रोडवर झालेल्या अपघातात सानिका नारायण दिवटे (वय १७, रा. शिरसाव, ता. परांडा) हिचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर मुलगी कॉलेजसाठी बार्शीला येत असताना कांदलगाव येथील शिवारात हा अपघात झाला आहे. याबाबत बार्शी ग्रामीण रुग्णलायाने दिलेल्या खबर वरून तालुका पोलीस ठाण्यात आकस्मित मयत अशी नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे सिरसाव गावांवर शोक काळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments