बार्शीकर संतोष पाटील यांची आय.ए.एस. पदी पदोन्नती


बार्शी |

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहसचिव म्हणून काम करणारे संतोष पाटील यांची भारतीय नागरी सेवा अर्थात आय.ए.एस. पदी पदोन्नती मिळाली आहे. एक कार्यक्षम अधिकारी म्हणून संतोष पाटील यांनी आपल्या कार्याचा ठसा प्रशासनात उमटवलेला आहे. संतोष पाटील हे आयएएस झाल्यामुळे बार्शीकर नागरिकाची मान पुन्हा एकदा वरचढ झाली आहे. म्हणूनच म्हणतात बार्शी तिथं सरशी.

संतोष पाटील यांची आयएएस पदोन्नती झाली झाली म्हणून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 15 ऑक्टोबर रोजी त्यांच्या शासकीय कार्यालयात त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दुसरे वार्षिक पत्र सहसचिव रवींद्र गुरव व मंत्रालय सहकारी बँकेचे संचालक सुनील खाडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments