औरंगाबादची फेमस युट्युबर बिंदास काव्या बेपत्ताऔरंगाबाद शहरात राहणारी प्रसिद्ध युट्यूबर बिंदास काव्या शुक्रवारपासून अचानक बेपत्ता झाली आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद शहरात राहणारी प्रसिद्ध युट्यूबर बिंदास काव्या शुक्रवारपासून अचानक बेपत्ता झाली आहे. मित्र-कुटुंबीयांकडे तिची विचारपूस केली असता कुठेही तिचा पत्ता लागला नाही. बिंदास काव्या कमी वयात युट्यूबवर चांगलीच लोकप्रयि आहे. तिचे लाखो फॉलोअरर्स आहे. 

अखेरीस पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. पण, पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. आपल्या मुलीचा लवकरात लवकर शोध लागावा अशी विनंती तिच्या पालकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments