राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांची राजा माने यांनी घेतली सदिच्छा भेटमुंबई :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांची डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष राजा माने यांनी नुकतीच भेट घेतली.यावेळी भारतीय प्रसार माध्यमांच्या वाटचालीसंदर्भात चर्चा झाली.माने यांनी त्यांचे " ज्यांनी आभाळ कवेत घेतलं.." हे पुस्तक आंबेकर यांना भेट दिले.तसेच "डिजिटल मिडिया" संघटनेच्या महाराष्ट्रातील वाटचालीची माहिती दिली. आंबेकर यांनीही "The RSS roadmaps 21St century" हे त्यांनी लिहिलेले पुस्तक भेट दिले.यावेळी अजय मुडपे, संदीप पाटील, कुंदन हुलावळे हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments