उस्मानाबाद जिल्ह्यातील एका १७ वर्षीय मुलीस (नाव- गाव गोपनीय) नात्यातीलच एका पुरुषाने कामानिमीत्त मोटार सायकलवर बाहेर नेले. बराच वेळ झाल्याने ते घरी न परतल्याने मुलीच्या कुटूंबीयांनी नात्यातील त्या पुरुषाशी फोनद्वारे संपर्क साधला असता तो फोन उचलत नव्हता.
यावर तीच्या कुटूंबीयांनी परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला असता त्या पुरुषाने फुस लावून तीचे अपहरन केले असल्याचे तीच्या कुटूंबीयांस समजले. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या आईने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- ३६३ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
0 Comments