गुळपोळी येथे महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून महामानवाला अभिवादन


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी 

महामानव संस्थेकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची उत्साहात साजरी 

बार्शी (प्रतिनिधी) विश्वभूषण,प्रज्ञासूर्य,महामानव,बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून उत्साहात साजरी करण्यात आली डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश लंगोटे तर प्रमुख पाहुणे सोमनाथ भोसले होते. प्रमुख उपस्थिती समाधान चौधरी , सुनिल चौधरी होते.
कार्यक्रमाची सुरुवात विश्वभूषण, प्रज्ञासूर्य, महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार  सोमनाथ भोसले , गणेश लंगोटे यांच्या हस्ते घालण्यात आला.
विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी मान्यवरांचे  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी उपाध्यक्ष रणजीत चौधरी,  किरण खुरंगळे , गणेश लंगोटे , सुमित माळी , समाधान चौधरी , सुनील चौधरी , अमित काळे, बाबू भाले, किशोर बारवकर , अर्थव चौधरी , व इतर मान्यवर ,  महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन किरण खुरंगळे तर अभारप्रदर्शन रणजित चौधरी यांनी केला.

Post a Comment

0 Comments