सोलापूर! ४ पोलिस निरीक्षक यांच्या अंतर्गत बदल्या



सोलापूर/प्रतिनिधी:

 पोलीस आयुक्त हरिष बैजल यांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील 4 पोलीस निरीक्षक यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात केले आहे. सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन आबाजी माने यांची बदली एमआयडीसी पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.तर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवशंकर भगवान बोदर यांची बदली मानवी संसाधन विकास येथे करण्यात आली आहे. तर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे चंद्रकांत संभाजी वाबळे यांची बदली सलगर वस्ती पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. मानवी संसाधन विकास येथील पोलीस निरीक्षक जाफर नासरबेग मोगल यांची बदली जेलरोड पोलीस ठाणे येथे आली आहे.

Post a Comment

0 Comments