वैराग! ६० हजारासाठी विवाहितेचा छळ; सहा जणांविरुद्ध वैराग पोलिसात गुन्हा दाखल


मोटरसायकल साठी साठ हजार रुपये आणि म्हणून विवाहितेचा छळ केलेली घटना घडली आहे, आरती सागर कापुरे (वय 20) रा.कोळेगाव, मोहोळ रेल्वे स्टेशन इरिगेशन कलनी ता. मोहोळ जि. सोलापुर सध्या रा संजय नगर वैराग ता. बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सहा जणांविरुद्ध वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे लग्न झालेचे नंतर एप्रिल 2021 रोजी पासुन ते दि.08/10/2021 रोजी दुपारी 02/00 वा.पर्यंत सासरी मौजे कोळेगाव, मोहोळ रेल्वे स्टेशन इरिगेशन कलनी ता. मोहोळ जि. सोलापुर येथे वारंवार 1) पति सागर भारत कापुरे, 2) सासरे- भारत रायप्पा कापुरे, 3) सासु- रसिका भारत कापुरे, 4) नणंद- उज्वला नितीन सिरसट, 5) नंदावा- नितीन सिरसट, 6) दिर- शरद भारत कापुरे, सर्व रा. रा.कोळेगाव, मोहोळ रेल्वे स्टेशन इरिगेशन कलनी ता. मोहोळ जि. सोलापूर. यांनी मला गाडी घेणेसाठी माहेरवरुन ६० हजार रुपये घेवुन ये असे म्हणुन मला शारिरीक मानसिक त्रास देवुन हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळी दमदाटी करुन उपाशीपोटी ठेवले म्हणुन सहा जणांविरुद्ध 
भारतीय दंड संहिता ३२३, ३४, 489-A, ५०४,५०६ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments