मोदींचा भाजपा खासदारांना 'हा' इशारासंसदेच्या हिवाळी अधिवेशना सबंधी धोरणे ठरवण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी भाजपा खासदारांना खडे बोल सुनावले.

"मुलांना वारंवार फटकरलं तर आवडत नाही, तुम्ही बदला अन्यथा बदल होत राहतील" अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी खासदारांची खरडपट्टी काढली आहे. संसदेच्या अधिवेशनात कोणत्याही खासदारांनी अनुपस्थित राहू नये असेही त्यांनी सुनावले आहे. संसदेच्या अधिवेशनात भाजपच्या खासदारांनी सक्रिय भूमिका बजावावी असं ही म्हंटल आहे. एकच गोष्ट सतत साधण्याची वेळ आणून देऊ नका असेही त्यांनी सुनावले आहे.

Post a Comment

0 Comments