प्रहार संघटनेच्या वतीने तहसीलदार देवणीकर यांचा सत्कारपरंडा/प्रतिनिधी:

परंडा तहसीलचे नूतन तहसीलदार देवणीकर यांचा सत्कार करण्यात आला पुढील कामकाजासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

पावसाने जे पीक नुकसान झाले आहे त्या कामामुळे व्यस्त असलेले तहसीलदार यांनी  अपंग दिव्यांग बांधवांना अंतोदय शिधापत्रिका मिळण्यासाठी जे प्रहारच्या वतीने  निवेदन दिले होते त्यासंबंधी सर्वतोपरी  पाठपुरावा करू असे त्यांनी आश्वासन दिले. 

(Advertise)

याप्रसंगी प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष मयुर काकडे , तालुका अध्यक्ष नागनाथ पाटील, तालुका युवक अध्यक्ष महेश्वर खराडे,जवळा सर्कल प्रमुख संजय गवारे,अखिल भारतीय छावा संघटना तालुकाध्यक्ष भरत ननवरे,श्रीमंत राजे प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष रणजीत महादेव  पाटील,सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब तरटे,जय हनुमान ग्रुप परंडा तालुका संतोष भिसे, भाऊसाहेब शिंगाडे,घनश्याम ताकमोडे,गणेश जाधव व प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments