सचिनच्या लेकीचा चर्चा भारी ; साराचा लूक पाहून अभिनेत्रीलाही विसरालमहान क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर त्यांची एकुलती एक कन्या सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

फॅशनच्या बाबतीत बड्या बड्या अभिनेत्री ला आहे ती पाठी मागे सारत आहे.

साराने वर्कआउट चे फोटो इंस्टाग्राम वर अपलोड केले आहेत व ते तुफान व्हायरल होत आहेत.

लाईम लाईट पासून दूर असलेली सारा सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असल्याचे चित्र आहे.

Post a Comment

0 Comments