निधनवार्ता ! शामराव पांडुरंग कांबळे यांचे दुःखत निधनकोतोली(२): कोतोली (ता. पन्हाळा,जि. कोल्हापूर ) येथील शामराव पांडुरंग कांबळे(वय ५८ वर्षे ) यांचे काल बुधवार दिनांक १ सप्टेंबर,२०२१ रोजी आकस्मिक निधन झाले. 

     अत्यंत प्रामाणिक आणि कष्टाळू असणारे शामराव पांडुरंग कांबळे हे सेवानिवृत्त वरिष्ठ लेखापाल(रेल्वे) बबन पांडुरंग कांबळे यांचे लहान बंधू आहेत. त्याचे मागे पत्नी, मुलगी, २ मुले, सून, नातवंडे तसेच इतर मोठा परिवार आहे.
       
     रक्षाविसर्जन व जलदान विधी कार्यक्रम रविवार दिनांक ५ सप्टेंबर २०२१ रोजी कोतोली येथे राहत्या घरी आहे.

Post a Comment

0 Comments