सोन्याच्या भावात पुन्हा घसरण, ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त!


सोन्याच्या भावात वारंवार चढ-उतार पहायला मिळत असतात. अशातच आज सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्ली सराफ बाजारात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ४८०४० रुपयांवर गेला आहे.

जागतिक बाजारपेठेत सोन्याची किंमत घसरणाऱ्या किंमतीमुळे सोनं आणखी स्वस्त झालं आहे. भविष्यातही सोन्याच्या किंमती आणखी कमी होऊ शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

Post a Comment

0 Comments