अभिनेत्री दिशा पटानी हि हटके लूक्स मुळे कायमच चर्चेत


बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी  ही तिच्या हटके लूक्स मुळे कायमच चर्चेत असते.

 पण कामाव्यतिरिक्त रोजच्या जीवनातही दिशा अतिशय फॅशनेबल आहे. 


दिशाचा हा कॅज्युअल लूक फॅशन गेम छरत आहे. मालदीव हून परतताना दिशाने हे लूक केला होता.

टॉर्न जीन्स मध्ये दिशा अतिशय स्टासलिश दिसत आहे.


 दिशा अतिशय मोहक दिसत आहे.

कॅज्युअल ट्राउजर्स मध्ये दिशा सेक्सी दिसत आहे.

Post a Comment

0 Comments