पुन्हा एकदा लेटर बॉम्ब अकोल्याच्या पोलीस निरीक्षकांचा परमबीर सिंग यांच्यावर आरोप


मुंबई - अकोल्याच्या एका पोलीस अधिकाऱ्याने आता परमबीर सिंग यांच्यावे हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहले आहे. 

एकीकडे परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या संकटात वाढ होत असताना. आता दुसऱ्यांदा परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला आहे. याबाबत आता पुढील कारवाई ची सुरवात होईल. या पत्रावर पोच झाल्याचा शेरा देखील देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments