सोलापूर जिल्ह्यात कडक निर्बंध लागू,’या दिवशी राहणार दुकाने बंद!



सोलापूर/प्रतिनिधी:

सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा वळून सर्व दुकाने बंद. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भावास अनुसरुन शासनाकडील प्राप्त निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात ( पोलीस आयुक्तालय सोलापूर ची हद्द वगळून ) दिनांक ३१/३/२०२१ पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आल्याचे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा वळून सर्व दुकाने बंद राहतील

सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती / संस्था अथवा संघटना यांचेवर रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदी आणि इतर कायदे आणि विनियम यानुसार कारवाई करण्याचे आदेश सोलापूर जिल्हा जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

Post a Comment

0 Comments