दूध संघातील थकबाकी वसुलीसाठी करणार फौजदारी- दुग्ध उपनिबंधक सुनील शिरापूरकर


सोलापूर/प्रतिनिधी:

रक्कम वसुलीसाठी वेळप्रसंगी आपण संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती दुग्ध उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी दिली.

जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघातून ज्या संचालकांनी/दूध उत्पादक संस्थांनी गाय खरेदी, पशुखाद्य व दूध ऍडव्हान्ससह इतर कारणास्तव दूध संघातून अनामत रक्कम घेतली आहे.

ती रक्कम वसूल करण्यासाठी लवकरच कायदेशीर मोहीम हाती घेतली जाणार आहे. रक्कम वसुलीसाठी वेळप्रसंगी आपण संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती दुग्ध उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments