....म्हणून मोदींनी ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचली - प्रकाश आंबेडकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हिंदू परिचारिकांवर विश्वास नाहीये म्हणून त्यांनी ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रधानमंत्री मोदी यांना टोला लगावला आहे. तसेच मोदी हे एका दिवसात हिंदू निष्ठा ढवळून काढतात असेही त्यांनी म्हटले आहे.
(Advertise)

दरम्यान, मोदींना लस देणाऱ्या परिचारिकेचं नाव आहे पी. निवेदा त्या पुदुच्चेरीच्या रहिवासी आहेत. तर त्यांना सहाय्य करणाऱ्या परिचारिका रोसम्मा अनिल या मूळच्या केरळच्या आहेत. लसीकरणा दरम्यान पंतप्रधान मोदींनी उपस्थित स्टाफशी संवादही साधला.

प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेवर अजूनतरी कुठल्याच भाजप नेत्याने उत्तर दिलेले नाहीये.यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments