पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या ४०० जागांसाठी भरती


 पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या ४०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. दिनांक 31 मार्च आणि ०१ एप्रिल २०२१ रोजी (पदांनुसार) मुलाखती आयोजित केलेल्या आहेत. अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

एकूण जागा – ४००

पदाचे नाव & जागा –
१.वैद्यकीय अधिकारी (MBBS) – ५०
२.वैद्यकीय अधिकारी (BAMS) – ५०
३.परिचारिका (ANM) – १००
४.परिचारिक/ नर्सिंग ऑर्डली – १००
५.आया – १००

शैक्षणिक पात्रता –
१.वैद्यकीय अधिकारी (MBBS) – मान्यता प्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस.) ०२ अनुभव असल्यास प्राधान्य.
२.वैद्यकीय अधिकारी – ०१. शासनमान्य विद्यापीठाची/ संस्थेची आयुर्वेद शाखेची पदवी (बी.ए.एम.एस) ०२. अनुभव असल्यास प्राधान्य.
३.परिचारिका – ०१. महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची माध्यमिक शाळांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण.०२ .शासन मान्यता प्राप्त संथेची ए.एन.एम. अभ्यासक्रम पूर्ण. ०३. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक. /०४. अनुभव असल्यास प्राधान्य.
4
४ .परिचारिक/ नर्सिंग ऑर्डली – ०१. माध्यमिक शाळांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता. ०२. एम.एस.सी.आय.टी. कोर्स उत्तीर्ण आवश्यक.
५.आया -०१  इ.८ वी उत्तीर्ण
०२ अनुभव असल्यास प्राधान्य.

वयाची अट – १८ to ३८ वर्षे [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – पुणे.pune mahanagarpalika bharti २०२१

परीक्षा शुल्क – परीक्षा शुल्क नाही.

वेतन –

 १.वैद्यकीय अधिकारी (MBBS) – ६००००/-
२.वैद्यकीय अधिकारी (BAMS) – ४००००/-
३.परिचारिका (ANM) – १८५००/-
४.परिचारिक/ नर्सिंग ऑर्डली – १६५००/-
५.आया -१६५००/-

निवड करण्याची पध्दत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर पुणे – ४११००५

अर्ज सादर करण्याची तारीख –
पद क्र.१ ते ३ – ३१ मार्च २०२१
पद क्र.४ & ५ - ०१ एप्रिल २०२१

अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in


Post a Comment

0 Comments