उद्या बार्शी शहर व तालुका बंद


बार्शी/प्रतिनिधी:

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा विटंबना, हिन्दुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे व सबंध शिवसैनिकांच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेच्या विटंबनेबाबत व बार्शी तालूक्याचे लोकप्रतिनीधी आमदार राजेंद्र राऊत यांना व त्यांच्या परिवारास जिवे मारण्याची देण्यात आली.


आलेल्या धमकीच्या निषेधार्त बुधवार दि. १०/०३/२०२१ रोजी संपूर्ण बार्शी शहर व तालुका बंद पाळण्यात येणार असल्याचे निवेदन सकल मराठा समाज व व्यापारी महासंघ यांच्या वतीने बार्शी पोलीस ठाणेस देण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments