वैराग! ४४ हजारांचा गुटखा वैरागमध्ये जप्त…


वैराग/प्रतिनिधी:

 उस्मानाबाद बँकेसमोर पोलिसांनी एका संशयिताला पकडून केलेल्या तपासणीत प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पानमसाला, तंबाखूचे बॉक्स आढळून आले. या प्रकरणी अन्न व-सुरक्षा अधिकारी नसरीन तन्वीरमुजावर यांनी यांनी फिर्याद दिली ,असून, महारुद्र दहिटणकर याच्याविरुद्ध वैराग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सहा पोलीस निरीक्षक महारुद्रपरजणे यांना उस्मानाबाद बँकेसमोर:

रस्त्याच्या बाजूला दहिटणकरच्या हालचाली संशयास्पद जाणवल्या. त्याची झडती घेतली असता ४४ हजारांचा गुटखा, सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आला.
जप्त केलेला माल ताब्यात घेत अन्न व औषध प्रशासनाला त्याची माहिती दिली.

 
 

Post a Comment

0 Comments