पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर, १७ एप्रिलला मतदान


राष्ट्रवादीचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे गेल्या वर्षी २७ नोव्हेंबरला निधन झाले होते . त्यामुळे येथे पोटनिवडणूक घेतली जात आहे .

निवडणूक आयोगाने पंढरपूर येथील पोटनिवडणूक आज जाहीर केली आहे . त्यानुसार १७ एप्रिलला या मतदारसंघात मतदान होणार आहे . तर २ मे रोजी निकाल जाहीर केला आहे .

राष्ट्रवादीचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचे गेल्या वर्षी २७ नोव्हेंबरला निधन झाले होते . त्यामुळे येथे पोटनिवडणूक घेतली जात आहे. दरम्यान देशात २ लोकसभा आणि एकूण १४ विधानसभेच्या पोटनिवडणुकीची तारीख आज निवडणूक आयोगाने जारी केली आहे .

Post a Comment

0 Comments