युट्यूबवरुन 'हे' फिचर हटणार, व्हिडीओ बनवणाऱ्यांना होणार फायदा...


युट्यूबने आपल्या वापरकर्त्यांसाठी सध्या एक फिचर हटविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्हिडिओ बनवणाऱ्यांना मोठा फायदा होईल असे कंपनीचे म्हणणे आहे.

युट्यूबवरुन कोणता फिचर्स काढण्याचा निर्णय घेतला आहे

द वर्जच्या एका वृत्तानुसार, डिसलाईकचे बटण यूट्यूबवरून काढले जाऊ शकते. कंपनीने यासाठी तयारी केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हे बटण हटविल्यामुळे यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांना थेट फायदा होईल. यूट्यूबनेही या संदर्भात ट्विट केले आहे.

हा निर्णय घेण्याचे करण

 डिसलाईक बटण काढल्यामुळे व्हिडिओ निर्मात्यांना त्याचा फायदा होईल. निर्मात्यांना त्यांच्या सिस्टिममध्ये खरा अभिप्राय मिळेल अशी आशा कंपनीला आहे.


Post a Comment

0 Comments