करमाळा! पदवीधर आमदार अरुण अण्णा लाड यांचा राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने सत्कार संपन्नकरमाळा/प्रतिनिधी:

पुणे पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीेेचे आमदार अरुण (आण्णा) लाड यांचा करमाळा तालुक्यात आभार दौरा संपंन्न झाला.यावेळी करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या करमाळा येथील निवासस्थानी राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

(Advertise)

यावेळी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीनभाऊ झिंजाडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.गोवर्धन चवरे,तालुकाध्यक्ष संतोष वारे,राष्ट्रवादी पदवीधर संघाचे करमाळा  तालुकाध्यक्ष रविंद्र वळेकर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अशपाक जमादार,गौरव झांजुर्णे,अभिषेक आव्हाड,शरद नेटके, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ.चवरे,तालुकाध्यक्षा नलिनी जाधव,शहराध्यक्षा राजश्री कांबळे,ऍड.सविता शिंदे,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव,सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य अविनाश वाघमारे,जिल्हा सरचिटणीस सामाजिक न्याय विभाग महेश मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते तसेच आमदार संजयमामा शिंदे गटाचे प्रमुख पदाधिकारी,पत्रकार मित्र,करमाळा तालुक्यातील महाविकास आघाडी चे सर्व नेते,शिक्षक व इतर अनेक संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments