मराठमोळ्या अमृताचा साडीतील घायाळ करणारा अंदाज


अभिनेत्री अमृता खनवीलकरने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. 

फोटोंमधील तिचा खास अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे.

 क्रिम रंगाच्या साडीतील तिचा ग्लॅमरस अंदाज तुफान व्हायरल होत आहे. 

वेगळा अदा

अमृृृता खानविलकर बोल्ड अंदाज

Post a Comment

0 Comments