महाराष्ट्रात ६० ते ७० हजार जागांसाठी मोठा रोजगार मेळावा - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार करतील उद्घाटन राज्यात दिनांक १२ डिसेंबर व १३ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजित होणार आहे.या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार तर १३ डिसेंबरपर्यंत पसंतीक्रम नोंदवा असे आवाहन आयुक्‍त अनुपमा पवार यांनी केले आहे.

(Advertise)

पहा नोंदणी कुठ करता येईल ?www.roigar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करता येईल तर नोंदणीसाठी मोझिला फायरफॉक्स किंवा गुगल क्रोम या ब्राऊजरचा वापर करा.

शैक्षणिक पात्रता
नववी उत्तीर्णपासून दहावी, बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा तसेच बी.ई. आणि इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रता.
(Advertise)

पुणे जिल्ह्यातील या कंपन्यांमध्ये भरती होणार
प्रिमियर सील्स, मरेली मदरसन ऑटो, व्होडाफोन इंडिया सर्व्हिसेस, महिंद्रा स्टील सर्विस सेंटर, एल.जी. इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रा. लि., हायर ऍप्लायन्सेस, महिंद्रा सीआयई ऑटोमोटीव्ह., मिंडा कॉर्पोरेशन लि., रुप पॉलिमर्स, बीएनवाय मेलन (बीपीओ, मास्टरकार्ड मोबाईल ट्रान्झॅक्‍शन सोल्युशन प्रा. लि., ऍडविक हाय-टेक, युकेबी इलेक्‍ट्रॉनिक्‍स, राधेय मशिनिंग, युरेका फोर्ब्स, फोर्स मोटार्स, वायका इन्स्ट्रमेन्टस, विल्यम्स कंट्रोल्स, जयहिंद सियाकी, कायनेटिक कम्युनिकेशन्स, एमक्‍युअर फार्मास्युटिकल्स या कंपन्यांनी आपले सविस्तर रिक्तपदे नोंदवली आहेत. 

Post a Comment

0 Comments