"भाजपचा पराभव झाल्यानंतर अमृता फडणवीस म्हणतात"


राज्यातील विधान परिषदेवरील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. यामध्ये भाजपला अनपेक्षित असा निकाल लागल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं आहे.
(Advertise)

भाजपने आपला बालेकिल्ला असलेल्या नागपूर आणि पुणे हे दोन्ही हक्काचे मतदारसंघ गमावले आहेत. यावर अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत की, ” वाईट सुरुवात झाली तर त्याचा शेवट हा चांगलाच होतो."
(Advertise)

दरम्यान, भाजपला या निवडणुकीत जरी अपेक्षेप्रमाणे यश मिळाला नसलं तरी आता मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर भाजपचं लक्ष असणार आहे.

Post a Comment

0 Comments