बार्शीतील नागरिकांना मूलभूत हक्क मिळण्यासाठी नगरपरिषद विरोधात धरणे आंदोलन


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी नगरपरिषद विरोधात बार्शीच्या खराब रस्ता , अपूर्ण भुयारी गटारी पूर्ण करण्यासाठी , झालेल्या कामाची चौकशी करण्यासाठी व इतर मागण्या साठी बेमुदत धरणे आंदोलन

बेमुदत धरणे आंदोलन – सत्याग्रह  मागण्या : १. कामामधिल अनियमिततेची चौकशी व्हावी आणि जबाबदार व्यक्तींवर कार्यवाही व्हावी . २. मंजूर न झालेले रस्ते त्वरित मंजूर करणे, ३. पॅच रिपेअर मंजूर झालेले रस्ते , आधि रस्ता झाला आहे का याची चौकशी करावी. ४. बार्शी येथे रस्त्यांच्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसाला ₹ ५ लाखांची आर्थिक मदत त्वरित द्यावी . ५. बार्शी येथे रस्त्यामुळे अपघातील व्यक्तीचा दवाखान्याचा खर्च नगरपालिकेने त्वरित द्यावा . ६. अपघातामध्ये ज्यांना अपंगत्व आले आहे त्यांना बार्शी नगरपालिकेने ₹ 3 लाखांची आर्थिक मदत त्वरित द्यावी . ७. भुयारी गटारीच्या कामाची चौकशी त्वरित व्हावी . ८.भुयारी गटारी व रस्ते त्वरित पूर्ण करावेत .

९.मागितलेली माहिती आणि समितीबाबत त्वरित निर्णय द्यावा . व्यक्ती आणि संघटना .  आंदोलनात सहभागी संस्था : जागृत बार्शीकर , जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय , मानवी हक्क आणि कायदा संरक्षणकर्ता , सहजीवन बहुउद्देशिय सेवाभावी संस्था , स्वराज्य इंडिया , इंक्रेडिबल इंडिया , राष्ट्र सेवा दल , मानवी हक्क संरक्षण व जागृती आणि सर्व संविधानप्रेमी

Post a Comment

0 Comments