मलायका अरोरापेक्षाही हॉट अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जियाफिल्म इंडस्ट्रीमध्ये आजपर्यंत अनेक जोड्या बनल्या आणि तुटल्या आहेत. काही जोड्या शेवटपर्यंत एकत्र राहतात. तर काही जोड्या अचानकच वेगळ्या होत्या. 

मलायका आणि अरबाजनने १९९८ मध्ये लग्न केले होते. ते दोघे २०१७ मध्ये वेगळे झाले.

मुलगा सोळा वर्षांचा झाल्यानंतर हे दोघे वेगळे झाले होते. असे बोलले जाते की, मलायका अर्जून कपूरला डेट करत होती. म्हणून या दोघांचा घटस्फोट झाला होता.
जॉर्जिया मूळची इटालियन आहे. ती इटलीची प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिथे तिचे लाखो चाहते आहेत. पण भारतात ती सध्या तिच्या अफेअरमूळे चर्चेत आहे.
जॉर्जिया आणि अरबाजच्या नात्याची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. हे दोघे लिव्ह इन रिलेशिनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. पण या दोघांनी मिडीयासमोर त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही. बॉलीवूडमध्ये सगळीकडे हे दोघे नेहमी एकत्र दिसतात.

Post a Comment

0 Comments