ठाकरे सरकारला सवाल ! पुढील सुनावणीपर्यंत मराठा तरुणांचं काय? - संभाजीराजे


सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिल्यानंतर संभाजीराजेंनी माध्यमांशी संवाद साधला. आजच्या निर्णयावरून संभाजीराजेंनी काही प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.

(Advertise)

माझी सरकारला विनंती आहे, मुलांचं फार नुकसान होतंय. मुलांमध्ये आक्रोश निर्माण होतोय. त्यांना पुढे काय करायचं कळत नाहीये. तोपर्यंत इतर माध्यमातून त्यांना कशी मदत करता येईल याबाबत सरकारनं निर्णय घ्यावा, अशी मी विनंती करतो, असं संभाजीराजे म्हणालेत.


Post a Comment

0 Comments