दहावी पास व्यक्तींसाठी देशसेवेची सुवर्णसंधी, लष्करभरतीसाठी अशी करा नोंदणी! सैन्यभरती कार्यालय, बेळगाव येथून शिपाई भरती यासह ट्रेड भरती साठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

▪️पदाचे नाव- शिपाई (जीडी)
 
▪️शैक्षणिक पात्रता-
दहावीला किमान ४५% गुण आणि प्रत्येक विषयात किमान ३३ % गुण आवश्यक आहेत. ग्रेड नुसार निकाल लागला असल्यास, सी २ ग्रेड आणि डी ग्रेड ने उमेदवार उत्तीर्ण झालेला असावा.

▪️शारीरिक पात्रता:
उंची १६६ सेमी, छाती ७७ सेमी, ५ सेमी फुगवून. 

▪️वयाची अट:
१७.५ ते २१ वर्षे ( अर्जदार जन्म ०१ ऑक्टोबर १९९८ ते ०१ एप्रिल २००२च्या दरम्यान) 

▪️भारतीय सेनेच्या वेबसाईटवर नोंदणी करण्यासाठी इथे क्लीक करा

 👉 https://bit.ly/3mZn1T5

▪️अर्ज करण्याची मुदत :
५  डिसेंबर २०२०  ते १८ जानेवारी २०२१ 

▪️मेळाव्याची तारीख-
१ फेब्रुवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१

भरती मेळाव्याचे ठिकाण आणि वेळ अधिकृत वेबसाईटवरून नंतर कळवण्यात येईल.

Post a Comment

0 Comments