पांडे येथे संविधान गौरव दिन साजराकरमाळा/प्रतिनिधी:

पांडे ग्रामपंचायत कार्यालय येथे २६ नोव्हेंबर संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन भिमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले यांच्या हस्ते करून संविधानाचे वाचन करण्यात आले .
(Advertise)
यावेळी ग्रामपंचायतचे कर्मचारी आण्णा गोसावी रविंद्र लांडगे , परशुराम दुधे पत्रकार दस्तगीर मुजावर‌,मधुकर भोसले कुंडलिक नेटके उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments