"पबजी मोबाइल इंडिया गेम लवकरच लाँच होणार"पबजी मोबाईल इंडिया लोकप्रिय गेम लवकरच भारतात पुन्हा दाखल होणार आहे. यासंदर्भात ऑफिशियल टीझर कंपनीकडून अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. 
(Advertise)

 पबजी प्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरणार असून थोड्याफार बदलांसह पबजी गेम पुन्हा भारतात दाखल होणार आहे. दरम्यान, नवीन भागीदारांशी केलेल्या करारानंतर हा गेम पुन्हा रिलीज होणार असून कंपनीने गेमचा ऑफिशियल टीझर शेअर केला आहे.

Post a Comment

0 Comments