महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ सोलापूर येथे बैठक संपन्न...


सोलापूर/प्रतिनिधी:

सोलापूर येथे,पुणे विभाग पदवीधर/शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मा.अरुण(आण्णा)लाड व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा.जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ उत्तर/दक्षिण तालुका च्या आयोजित बैठकीस आयोजित केली होती.
(Advertise)

सोलापूर जिल्ह्यातून मताधिक्य देऊन महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला.
(Advertise)

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष,मा.बळीरामकाका साठे,जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा माजी आमदार मा.दिलीप माने, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मा.दिपक आबा साळुंखे-पाटील, करमाळा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मा.उमेश पाटील, दक्षिण तालुका शिवसेना अध्यक्ष,मा.शहाजी भोसले, उत्तर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष,मा.प्रल्हाद काशीद,मा.लतीब तांबोळी व राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेचे कार्यकर्ते, मतदार भगिणी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments